Crime News Dainik Gomantak
गोवा

Panaji Crime News: पतीला कारमध्ये डांबून मारहाण; व्हिडीओ कॉलद्वारे पत्नीकडे मागीतली खंडणी

तिघांना अटक तर चौघे फरार, पणजी पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

Panaji Crime News: पणजी येथे अपहरण करून खंडणी मागीतल्याचा प्रकार घडल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पणजी पोलीसांना तिघांना अटक केली आहे तर चौघे फरार आहेत. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

पणजी येथे कॅसिनोवर गेलेल्या हैद्राबाद येथील शेख कादर बाशा या व्यक्तीचे अपहरण करून त्याला कारमध्ये डांबून त्याच्या पत्नीकडे खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. शेख कादर बाशा यांला संशयितांनी कारमध्ये डांबले व मारहाण केली.  

यावेळी संशयितांनी त्याच्या पत्नीला व्हिडीओ कॉल केला व 90 हजारांची खंडणी मागीतली. याबाबतची तक्रार पोलिसांत दाखल होताच पणजी पोलिसांनी प्रकरणाचा तपास करीत तिघांना अटक केली आहे. तर यातील चौघे फरार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT