Goa Loksabha Voting Dainik Gomantak
गोवा

Goa Loksabha Voting: 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला गोव्यात सुरुवात

Goa Loksabha Voting: गोव्यात दोन लोकसभा जागांसाठी येत्या सात मे रोजी मतदान होणार असून, आजपासून 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या मतदानाला सुरुवात झालीय.

Pramod Yadav

Goa Loksabha Voting

गोव्यातील दोन लोकसभा जांगासाठी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांच्या घरबसल्या मतदानासाठी निवडणूक आयोगाने विशेष व्यवस्था केली असून, आयोगाने नेमलेले पथक नोंदणीकृत मतदाराच्या घरी जाऊन मतदान प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक मतदार

उत्तर गोव्यात - 6,286

दक्षिण गोव्यात - 5,216

एकूण 11,502 ज्येष्ठ नागरिक मतदार

दिव्यांग मतदार

उत्तर गोव्यात - 4,977

दक्षिण गोव्यात - 4,446

एकूण 9,423 दिव्यांग मतदार

गोव्यात या प्रक्रियेला आज (सोमवार) पासून सुरुवात झाली असून, येत्या तीन मेपर्यंत (एकूण पाच दिवस) ही प्रक्रिया सुरु राहणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mohan Agashe: 'गोव्याची जनता कला उपासक'! अभिनेते मोहन आगाशेंनी केले महोत्सवाचे कौतुक; ‘कृतज्ञता सन्‍मान’बद्दल मानले आभार

Goa Politics: खरी कुजबुज; नेमके चाललेय तरी काय?

Mopa Parking Fee: '..आम्ही घर कसे चालवू'? टॅक्सीचालकांची आर्त हाक; मोपावरील शुल्कवाढीबद्दल तीव्र नाराजी

Goa CAG Report: गोवा राज्याला 65.83 कोटींचा फटका! ‘कॅग’ अहवालाने ठेवले भोंगळ कारभार, भ्रष्ट प्रवृत्तीवर बोट

Sound Limit: 'गोव्यात ध्वनिमर्यादा रात्री 11 वाजेपर्यंत वाढवा'! TTAG ची मागणी; नियोजनाअभावी ‘सनबर्न’ गेल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT