Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate: बाबूश बलात्‍कार प्रकरणी सुनावणी 27 मार्चपर्यंत तहकूब  

Babush Monserrate: महसूल मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या विरोधात चालू असलेल्‍या कथित बलात्‍काराच्‍या प्रकरणात न्‍यायवैद्यक तज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांना साक्षीसाठी हजर रहाण्‍यासाठी जारी केलेले समन्‍स न मिळाल्‍याने ते आज न्‍यायालयात उपस्‍थित राहू शकले नाहीत.

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate:

महसूल मंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्‍या विरोधात चालू असलेल्‍या कथित बलात्‍काराच्‍या प्रकरणात न्‍यायवैद्यक तज्ञ डॉ. मधू घोडकिरेकर यांना साक्षीसाठी हजर रहाण्‍यासाठी जारी केलेले समन्‍स न मिळाल्‍याने ते आज न्‍यायालयात उपस्‍थित राहू शकले नाहीत,

त्‍यामुळे हे प्रकरण हाताळणारे खास न्‍यायालयाचे न्‍यायाधीश इर्शाद आगा यांनी ही सुनावणी 27 मार्चपर्यंत तहकूब केली. 2008 मध्‍ये आमदार असताना मोन्‍सेरात यांनी एका अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून 50 लाख रुपयांना विकत घेऊन नंतर तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याचा आरोप असून या प्रकरणाची सुनावणी मडगावच्‍या विशेष न्‍यायालयात चालू आहे.

भाजप सरकारने गेल्या 11 वर्षात गोव्यातील सरकारी तिजोरी आणि जनादेश लुटला, म्हणूनच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निष्ठावंत आणि विश्वासू प्राणी कुत्र्याबद्दल द्वेष आहे. राष्ट्राचे प्रामाणिक नेते राहुल गांधी यांचे गोव्यातील कुत्र्यांवर प्रेम आहे याचा आम्हाला अभिमान आहे.

डॉक्टर वायफळ बडबड थांबवा!" - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निराधार विधानावर काँग्रेस पक्षाकडून सडकून टीका केली आहे. या ट्‍वीटला राहुल गांधी गोव्‍यात येऊन कुत्र्‍याची पिल्‍ले दत्तक घेतात तो फोटो जोडण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT