Babush Monserrate Case Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate Case: बाबूश मोन्‍सेरात यांच्यावरील बलात्कारप्रकरणाची सुनावणी 14 फेब्रुवारीला

या प्रकरणातील दोन्‍ही संशयित न्‍यायालयात उपस्‍थित नसल्‍याने सुनावणी तहकूब करण्‍यात आल्याचे संगण्यात येत आहे.

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate Case

महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांविरोधात सुरू असलेल्या अल्पवयीन मुलीच्या कथित बलात्कारप्रकरणाची सुनावणी येत्या बुधवारी 14 फेब्रुवारीला असणार आहे. या प्रकरणातील दोन्‍ही संशयित न्‍यायालयात उपस्‍थित नसल्‍याने सुनावणी तहकूब करण्‍यात आल्याचे संगण्यात येत आहे.

या प्रकरणात बाबूश मोन्सेरात यांच्‍याबरोबर त्‍या अल्‍पवयीन मुलीला मोन्‍सेरात यांना विकल्‍याचा आराेप असलेली मुलीची आईही संशयित आहे. राजकारण्‍यांविरोधातील खटले हाताळणारे खास न्‍यायाधीश न्‍या.इर्शाद आगा यांच्‍यासमोर ही सुनावणी चालू आहे.

2016 साली बाबूश मोन्‍सेरात यांनी त्‍या अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून 50 लाख रुपये देऊन विकत घेतले आणि नंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याचा आरोप ठेवण्‍यात आला आहे.

2016 साली मे महिन्‍यात पणजी महिला पोलीस स्‍थानकात हे प्रकरण नोंद झाले होते. आमदार असलेले मोन्‍सेरात यांनी एका अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून 50 लाख रुपयाला विकत घेतले आणि नंतर गुंगीचे औषध पाजून तिच्‍यावर बलात्‍कार केला, असा आरोप त्‍यांच्‍यावर ठेवण्‍यात आला आहे. त्‍या मुलीची आई या प्रकरणात सहयोगी आरोपी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT