Babush Monserrate Case Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate Case: बाबूश मोन्‍सेरात यांच्या विरोधातील बलात्‍कारप्रकरणी सुनावणी तहकूब

Margao News: एका अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून विकत घेऊन नंतर तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याचा आराेप असलेले महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्‍याविरुद्धची ही सुनावणी बुधवारी दक्षिण गोव्‍याचे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर होणार होती.

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate Case

एका अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून विकत घेऊन नंतर तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याचा आराेप असलेले महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांच्‍याविरुद्धची ही सुनावणी बुधवारी दक्षिण गोव्‍याचे खास न्‍यायाधीश इर्शाद आगा यांच्‍यासमोर होणार होती.

मात्र, साक्षीदार न्‍यायालयात हजर नसल्‍याने ही सुनावणी 28 फेब्रुवारीपर्यंत तहकूब करण्‍यात आली. हे प्रकरण २०१६चे असून पणजी महिला पोलिसांनी त्‍यांच्‍या विरोधात हा गुन्‍हा दाखल केला हाेता.

मोन्‍सेरात यांनी एका अल्‍पवयीन मुलीला तिच्‍या आईकडून 50 लाख रुपयांना विकत घेऊन नंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्‍यावर बलात्‍कार केल्‍याचा त्‍यांच्‍यावर आराेप ठेवण्‍यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT