Forest Festival Dainik Gomantak
गोवा

Forest Festival : चंद्रनाथ हायस्कूलमध्ये वन महोत्सव साजरा

Forest Festival : यावेळी यशस्वी नाईक या विद्यार्थिनीने एकपात्री नाट्यछटा सादर केली व रोमांश गावकरने वृक्षाचा पोशाख करून वृक्षाचे महत्त्व सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव, असोल्डा येथील चंद्रनाथ हायस्कूलमध्ये वन विभाग केपे व लायन्स क्लब वेडे-पारोडा यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, ९ जुलै रोजी वनमहोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात वृक्षावर आधारित गीताने झाली.

यावेळी यशस्वी नाईक या विद्यार्थिनीने एकपात्री नाट्यछटा सादर केली व रोमांश गावकरने वृक्षाचा पोशाख करून वृक्षाचे महत्त्व सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT