Ashish Sood Dainik Gomantak
गोवा

Goa BJP: गोवा भाजप प्रभारीपदी आशिष सूद नियुक्त

Goa Politics: भाजपचे राज्य संघटन सचिव पद अद्याप रिक्त

गोमन्तक डिजिटल टीम

भाजपच्या राज्य प्रभारीपदी आशिष सूद यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी ते भाजपचे राज्य निवडणूक प्रभारी होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांची त्या पदावर नियुक्ती झाली होती.

भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांना आता सुरवात होणार आहे. भाजपचे राज्य संघटन सचिव पद सध्या रिक्त असून त्या जागेवर अद्याप कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mandrem: "मला माफ करा, दिवाळीनंतर काम सुरु करतो" मांद्रेत रस्त्यांची दुर्दशा; चक्क आमदारांनीच जोडले हात

GCA: सावळा गोंधळ संपेना! रोहन देसाईंचे नाव मतदार यादी मसुद्यात घेण्यास आक्षेप; जीसीए अध्यक्षांनी पाठवले पत्र

POP Idols: देवाच्या उत्सवातही भेसळ! पीओपी मूर्तींना शाडूचा लेप लावून होतेय विक्री; विसर्जनस्थळी अजूनही मूर्तींचा खच

Deepti Naval: ‘कला का सबसे सुंदर रूप छिपाव है'! बहुगुणी, चिंतनशील अभिनेत्री 'दीप्ती नवल'

Tracy De Sa: तरुणाईला थिरकवणारी हिप-हॉप स्टार, मूळ गोमंतकीय असणारी रॅपर 'ट्रेसी डी सा'

SCROLL FOR NEXT