Goa Railway Dainik Gomantak
गोवा

Goa Railway News: खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था

Goa Railway News: चतुर्थी निमित्त कोकण भागात रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने आणखी खास प्रवासी रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Railway News: चतुर्थी निमित्त कोकण भागात रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने आणखी खास प्रवासी रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. ट्रेन ०७१०४ व ०७१०३ - मडगाव -पनवेल- मडगाव - ०७१०४ क्रमांकाची आरक्षण नसलेली गाडी ३० सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता मडगाव स्थानकावरून सुटेल व पनवेलला त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पोहचेल.

०७१०३ ही आरक्षण नसलेली गाडी पनवेलहून २ ऑक्टोबर रोजी रात्री ९.१० वाजता सुटेल व मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता पोहचेल.

ट्रेन ०७१०५ व ०७१०६ पनवेल- खेड- पनवेल - ०७०१०५ ही गाडी ३० सप्टेंबर (शनिवार) व १ ऑक्टोबर (रविवार) रोजी रात्री ९.१० पनवेलहून सुटेल व खेड येथे दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजता पोहोचेल.

०७०१०६ ही गाडी १ ऑक्टोबर (रविवार ) व २ ऑक्टोबर (सोमवार) रोजी दुपारी ३.१५ वाजता खेड स्थानकावरुन सुटेल व पनवेलला त्याच दिवशी ८.३० वाजता पोहचेल.अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या ईमेलवर संपर्क साधावा किंवा एनटीईएस ॲप डाऊनलोड करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT