Arjun Tendulkar In Goa Dainik Gomantak
गोवा

Arjun Tendulkar In Goa: अर्जुन तेंडुलकरने गोव्यात घेतले गणपती बाप्पाचे दर्शन

अर्जुन बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Pramod Yadav

Arjun Tendulkar In Goa: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुन तेंडुलकर सध्या गोव्यात आहे. अर्जुन मंगळवारी गोव्यात आल्यानंतर त्याने पर्वरी पोलीस स्थानकातील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले.

अर्जुन बाप्पाच्या चरणी नतमस्तक झाल्याचे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

Arjun Tendulkar In Goa

अर्जुन गोवा क्रिकेट संघाचा सदस्य आहे. त्याचे वरचेवर गोव्यात येणे जाणे असते, सध्या गणपती उत्सवाची सर्वत्र धूम असताना अर्जुनने पर्वरी स्थानकाती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत प्रार्थना केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

पाकड्यांच चाललंय काय? शाहीन आफ्रिदीनं सिकंदर रझाला गुपचूप हॉटेलमध्ये नेलं; रात्री 2 तास दोघांमध्ये... बोर्डानं ठोठावला 10 लाखांचा दंड

Lairai Jatra: ‘लईराई’च्या जत्रेत स्टॉलसाठी मोकळीक द्या! खाजेकार संघटनेची मागणी; व्यावसायिक अस्वस्थ

शेतजमिनी, डोंगर सगळेच कत्तल करून 'बिल्डर लॉबी'ला विकायला लागलो तर इमारतीची जंगले विस्तारतील; आकारवाड्यातील वनराईची श्रीमंती

होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! भारताची 18 जहाजे अडकली; देशावर ऊर्जा संकटाचे सावट

SCROLL FOR NEXT