Aqua Goa Mega Fish Festival 2024 
गोवा

Aqua Goa Mega Fish Festival 2024: पणजीत फिश फेस्टिव्हलला सुरुवात; नानाविध मासे अन् सी फूडची मेजवानी

Aqua Goa Mega Fish Festival 2024: आगामी दोन दिवस पर्यटक आणि स्थानिकांनी या महोत्सवाला भेट देता येईल.

Pramod Yadav

Aqua Goa Mega Fish Festival 2024: पणजी, गोवा येथे यावर्षीच्या अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नीलकंठ हळर्णकर यांच्या हस्ते या महोत्सवाचे आज सकाळी (दि. 02 फेब्रुवारी) उद्घाटन झाले. आगामी दोन दिवस पर्यटक आणि स्थानिकांनी या महोत्सवाला भेट देता येईल.

पणजीतील साग (SAG) कांपाल मैदानावर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. पर्वरीतील सचिवालय येथे अ‍ॅक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हल 2023-24 च्या 7 व्या आवृत्तीचा प्रचार करण्यासाठी गाड्यांना 23 जानेवारी रोजी हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.

आज मंत्री नीलकंठ हळर्णकर यांच्या हस्ते पणजीतील मैदानावर या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. येत्या 04 फेब्रुवारीपर्यंत नागरिकांना महोत्सवाला भेट देता येईल.

मत्स्य मोहोत्सवात अनेक सी फूड स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. तसेच, माशांच्या विविध जाती-प्रजाती, मत्स्यपालनासाठी लागणारे सर्व साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.

महोत्सवात सागरी विश्वातील विविध जाती प्रजातीचे मासे पाहायला मिळतील. नागरिकांना एकाच ठिकाणी विविध जातीचे मासे पाहता येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT