Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police: ऑनलाईन तक्रारींसाठी महिन्याभरात ॲप; CM प्रमोद सावंत यांची घोषणा

मुख्यमंत्री सावंत: परप्रांतीयांमुळेच गुन्हे वाढत असल्याचा पुनरुच्चार

दैनिक गोमन्तक

पर्वरी: नागरिकांना पोलिस तक्रार नोंदविण्यासाठी महिन्याभरात ॲप सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज केली. ॲपमुळे लोकांना पोलिस स्थानकात येण्याची, हेलपाटे घालण्याची गरज भासणार नाही, असे ते म्हणाले.

(App within a month for online complaints Announcement by CM Pramod Sawant)

बेती पोलिस चौकीच्या नुतन इमारतीचे उद्‍घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार केदार नाईक, संदीप बांदोडकर, दीपक नाईक, पोलिस महासंचालक जसपा६ल सिंग, सरपंच सुश्मिता पेडणेकर आदी उपस्थित होते. ‘बेती पोलिस चौकी इमारतीमध्ये गोवा पोलिसांचे तांत्रिक कक्ष येणार आहे. येथील मुख्य रस्त्यामुळे वाहतूक व्यवस्था देखील पाहिली जाणार आहे. या चौकीत कार्यक्षमता वाढविण्यासाठी उपनिरीक्षकाची नियुक्ती होईल’, असे जसपाल सिंग यांनी सांगितले.

परप्रांतीयांमुळे गोव्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. गोव्यातील गुन्ह्यांचा तपास 94 टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. परंतु हे गुन्हे होऊच नये म्हणून प्रयत्न करण्याची गरज आहे. बाहेरून लोक येथे येऊन त्यांची गुन्हेगारी, फसवणुकीची पद्धत सुरू ठेवतात. त्यामुळे गोवावासीयांनी सतर्क राहावे. - मुख्यमंत्री सावंत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT