Crime Dainik Gomantak
गोवा

Anjuna Police: आंतरराष्ट्रीय देह व्यापार रॅकेट प्रकरणी आणखी दोन तक्रार दाखल

हणजुण पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

आंतरराष्ट्रीय देह व्यापार रॅकेट प्रकरणी हणजुण पोलिसांत दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी एका प्रकरणात केनियन महिलेला अटक करण्यात आली तर दुसऱ्या प्रकरणात रिसॉर्ट मालाकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हापसा एसडीओपी जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक केनियन महिला वैध पासपोर्ट आणि व्हिसाविना मायोर रोमा रिसॉर्ट येथे राहत असल्याचे आढळून आले.

तसेच रिसॉर्ट मालकाने संशयित परदेशी महिलेचा सी फॉर्म भरला नाही. हा सी फॉर्म भरणे कायद्याने अनिवार्य आहे.

याप्रकणी संशियित केनियन महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही महिला सध्या पोलीस कोठडीत आहे. तर रिसॉर्ट मालकाविरोधात फॉरेनर्स ऑर्डर अॅक्ट 1947 चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हापसा एसडीओपी जिवबा दळवी आणि एसपी नॉर्थ बोस्युट सिल्वा यांच्या देखरेखीखाली पीआय प्रशांत देसाई यांच्याकडे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

SCROLL FOR NEXT