Varca Murder case  Dainik Gomantak
गोवा

वार्का परिसरात अज्ञाताने केली वृद्धाची हत्या

कोलवा पोलीस अधिक तपास करत आहेत

दैनिक गोमन्तक

मडगाव : वार्का (Varca) येथे घरात एकटाच राहणाऱ्या त्रिनदाद मार्टिन्स या 80 वर्षीय वृद्धाचा कुणी तरी अज्ञाताने डोक्यात लोखंडी दांड्याचा प्रहार करून हत्या केल्याची घटना घडली असून रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे सगळेच भांबावून गेले आहेत.

मयताच्या तोंडावर असंख्य जखमा सापडल्या असून ही हत्या (Murder) नेमक्या कोणत्या कारणासाठी केला हे स्पष्ट झालेले नाही.

हत्या करणारा उघड्या दरवाजातून आत आला व मार्टिन्स यांच्यावर त्याने लोखंडी दांड्याने हल्ला केला. पोलिसांनी (police) घटना स्थळावरून हा लोखंडी दांडा जप्त केला आहे. कोलवा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मेल्सन कुलासो या प्रकरणात तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT