tiger Dainik Gomantak
गोवा

Ponda News : म्हाळशी-कुर्टीत बिबट्यांचा संचार; नागरिकांत भितीचे वातावरण

Ponda News : म्हाळशे येथे बिबट्याने हल्ला केल्यानंतर बकरीने कसाबसा पळ काढला, तरी या हल्ल्यात बकरी जखमी झाली असल्याची माहिती मेंढपाळाने दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Ponda News : फोंडा बोरी - शिरशिरे - कलमामळ परिसरात भर रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने भेदरलेल्या अवस्थेत येथील रहिवासी असतानाच आज (रविवारी ) संध्याकाळी म्हाळशी - कुर्टी येथे एका बकरीवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकारामुळे स्थानिकांत घबराट पसरली आहे. या प्रकाराची वन खात्याने दखल घेतली असून बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने पिंजरा लावण्याची कार्यवाही सुरू केली आहे. म्हाळशे येथे बिबट्याने हल्ला केल्यानंतर बकरीने कसाबसा पळ काढला, तरी या हल्ल्यात बकरी जखमी झाली असल्याची माहिती मेंढपाळाने दिली.

बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे. म्हाळशे येथे झोरे कुटुंबीय बकरा पालनाचा व्यवसाय करीत असून त्यांच्याच बकरीवर हा हल्ला झाला असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

Iran Drone Threat: ऑस्कर 2026 वर इराणच्या ड्रोन हल्ल्याचे सावट, सोहळ्यापूर्वीच एफबीआयचा हाय-अलर्ट; सुरक्षा पथके 'ऑन मोड'

जयशंकर यांचा एक 'कॉल' अन् इराणचा 'ग्रीन सिग्नल'! भारतीय जहाजांसाठी होर्मुजचा मार्ग मोकळा; इराणकडून भारताल विशेष सवलत

गोव्यातील नद्यांना मिळणार 'संजीवनी'! नाल्‍यांच्‍या पाण्‍याचीही होणार चाचणी, दोन्ही जिल्ह्यात स्वतंत्र लॅब उभारणार; मंत्री शिरोडकर यांची घोषणा

Middle East War: युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'! राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी आखली लक्ष्मणरेषा; ठेवल्या 'या' 3 अटी

SCROLL FOR NEXT