Amarnath Panjikar Dainik Gomantak
गोवा

Amarnath Panjikar : काँग्रेसच्या विरोधाचा आरोप सिद्ध करून दाखवा

अमरनाथ पणजीकर : ...अन्यथा तानावडेंनी जनतेची माफी मागावी

दैनिक गोमन्तक

पणजी : स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्योत्तर राष्ट्र उभारणीत काँग्रेस पक्षाने दिलेले योगदान सर्वांना माहीत आहे. तिरंगा हा आमच्या हृदयात आहे. काँग्रेसने जनतेला तिरंगा फडकवू नका, असा जो भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी आरोप केला आहे, तो त्यांनी सिद्ध करावा. अन्यथा गोमंतकीय जनतेची माफी मागावी, असे आव्हान काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख अमरनाथ पणजीकर यांनी दिले.

काँग्रेस भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेस प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष बीना नाईक आणि एनएसयूआय अध्यक्ष नौशाद चौधरी यांची उपस्थिती होती.

पणजीकर म्हणाले की, तिरंग्याचा अनादर करणाऱ्या अनेक भाजप नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे व्हिडिओ सामायिक केले आहेत, त्यातून भाजपची बेगडी देशभक्ती दिसून येते.

पणजीत पदपथ अडवून कसिनोंकडून उभारलेल्या बेकायदेशीर कमानीकडे सरकार डोळेझाक कशी करू शकते? असा सवाल युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. वरद म्हार्दोळकर यांनी केला.

तूरडाळ आणि साखरेची नासाडी केल्याप्रकरणी माजी नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अमरनाथ पणजीकर यांनी केली. तूरडाळ आयात करून क्रोनी भांडवलदारांना पैसे कमविण्याच्या सोयीसाठी जाणूनबुजून तूरडाळ वाया घालवल्याचा आरोपही त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT