Goa Flood  Dainik Gomantak
गोवा

पारोडा पूरग्रस्त भागांची आमदारांकडून पाहणी

कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सरकारी अधिकार्‍यांसह गुडी पारोडा येथील पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि अतिवृष्टीमुळे ज्या पुलाची रेलिंग कोसळली आहे त्या पुलालाही भेट दिली.

सुशांत कुंकळयेकर

केपे : कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव आणि केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांनी सरकारी अधिकार्‍यांसह गुडी पारोडा येथील पूरग्रस्त भागांची पाहणी केली आणि अतिवृष्टीमुळे ज्या पुलाची रेलिंग कोसळली आहे त्या पुलालाही भेट दिली.

पारोडा येथील पुराच्या जुन्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचे दोन्ही आमदारांनी सांगितले. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही लक्षवेधी सुचना मांडणीर असल्याचे त्यांनी सांगितले.

रहदारी सुरू ठेवण्यास मुख्यमंत्र्यांकडून परवानगी

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज शनिवारी पारोडा पुलाची पाहणी करून वाहून गेलेला कठड्याच्या जागेवर आवश्यक ती उपाययोजना घेऊन लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन पुलावरून रहदारी सुरू करावी असे सांगितले. पुलाला कोणताच धोका नसून फक्त कठडा वाहून गेला म्हणून पूल बंद करून लोकांना त्रास देऊ नये असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT