Aguada Fort  Dainik Gomantak
गोवा

Aguada Fort: आग्वाद किल्ला पाहण्यासाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे, गोवेकरांच्या खिशावरही पडणार ताण

Aguada Fort: किल्ल्यावर जाण्यासाठी आता आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे.

Pramod Yadav

Aguada Fort: गोव्यातील आग्वाद किल्ला पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक आवर्जून हजेरी लावत असतात. ऐतिहासिक महत्व असल्याने किल्ला पर्यटन खात्याच्या अंतर्गत येतो आणि तो पाहण्यासाठी फी घेतली जाते.

किल्ल्यावर जाण्यासाठी आता आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. मूळ गोमन्तकीय लोकांना देखील यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

कोणाला किती रुपये द्यावे लागतील?

परदेशी पर्यटक - 400 रुपये

भारतीय पर्यटक - 200 रुपये

ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले (8-15 वय) - 100 रुपये

गोमन्तकीय नागरिक - प्रौढ व्यक्ती 100 रुपये आणि ज्येष्ठ नागरिक 50 रुपये.

गोवा मुक्तीलढ्यात सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आग्वाद किल्ल्यात कारावासाची शिक्षा भोगली आहे. अशा ऐतिहासिक किल्ल्याचे गोवा सरकारने संग्रहालयात रूपांतर केले आहे.

आग्वाद किल्ल्याला दरवर्षी हजारो देशी आणि विदेशी नागरिक भेट देऊन स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वहातात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT