Agonda Beach Turtle Dainik Gomantak
गोवा

Agonda Beach : आगोंद किनाऱ्यावर ६ कासवांनी घातली ५६० पेक्षा अधिक अंडी

Agonda Beach : यामधील दोन क्रमांकाच्या घरट्यामधून येत्या चार ते पाच दिवसांत १०२ कासवांची पिल्ले जन्म घेणार आहेत, अशी माहिती संबंधितसूत्रांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Agonda Beach :

आगोंद, काणकोण तालक्‍यातील आगोंद समुद्रकिनाऱ्यावर काल गुरुवारी रात्री एकदम ६ कासवांनी ५६० पेक्षा जास्त अंडी घातली.

काही घरट्यांत १०० पेक्षा जास्त अंडी आहेत. २०२३ साली या किनाऱ्यावर एकूण ५९ कासवांनी ३८८६ अंडी घातली होती. दरम्‍यान, तेथे ४८ घरटी कासवसंवर्धन केंद्रात आहेत.

यामधील दोन क्रमांकाच्या घरट्यामधून येत्या चार ते पाच दिवसांत १०२ कासवांची पिल्ले जन्म घेणार आहेत, अशी माहिती संबंधितसूत्रांनी दिली.

या समुद्रकिनाऱ्यावर संध्याकाळच्या सत्रात पर्यटकांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते व कधी-कधी रात्री उशिरापर्यंत ते चालतात. त्‍यामुळे कासवांवर परिणाम होतो, अन्यथा ही संख्या बरीच वाढली असती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT