Goa Turtle  Dainik Gomantak
गोवा

Goa Turtle : १२५ कासव पिल्लांना आगोंद समुद्रात सोडले

Goa Turtle : दोन‌ कासवांच्या घरट्यामधील ही पिल्ले असल्याची माहिती आगोंद कासव संवर्धन केंद्राच्या सूत्रांकडून देण्यात आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Turtle :

आगोंद समुद्रकिनाऱ्यावर मंगळवार १९ रोजी रात्री एकदम १२५ सागरी कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडले. नुकतेच ६ समुद्री कासवांनी या ठिकाणी ५६० पेक्षा जास्त अंडी दिली होती.

दोन‌ कासवांच्या घरट्यामधील ही पिल्ले असल्याची माहिती आगोंद कासव संवर्धन केंद्राच्या सूत्रांकडून देण्यात आली होती.

४८ कासवी घरटी असून काही घरट्यांत १०० पेक्षा जास्त अंडी दिलेली आहेत तर काही घरट्यात १०० पेक्षा कमी अंडी दिलेली असून त्यांची योग्य ती काळजी घेतली जात आहे. एका घरट्यातून पिल्ले बाहेर येण्यास सुमारे ४५ ते ५० दिवसांचा कालावधी लागतो, त्या दहा दिवसात दोन घरट्यातून कासवांची पिल्ले बाहेर येण्याची शक्यता आहे.

आगोंद समुद्रकिनाऱ्यावर आतापर्यंत एकूण ४८ रिडले कासवांची घरटी कासव संवर्धन केंद्रात आहेत. यामधील दोन क्रमांकाच्या घरट्यांमधून येत्या ४ ते ५ दिवसांत १३० कासवाची पिल्ले जन्म घेणार आहेत, अशी माहिती खास सूत्रांकडून देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT