Panaji Police Dainik Gomantak
गोवा

कदंब बसेसना आग लावणाऱ्या आरोपीला अटक; पणजी पोलिसांची कारवाई

या प्रकरणातील आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका माथेफिरूने अखेर स्वत: या बसेसना आग लावल्याचे कबूल केले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : राजधानी पणजीत तीन प्रवासी बस एका रात्रीत जळून खाक झाल्याने खळबळ उडाली होती. पणजीतील आंतरराज्य बसस्थानकावर या तीनही बस पार्क करण्यात आल्या होत्या. मात्र या बस अचानक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने चर्चांना उधाण आलं होतं.

या बसेसना जाणीवपूर्वक आग लावली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यातच या प्रकरणातील आरोपीला आता पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव ओंकार विलास शिलेवंत ( वय - 21, रा. चारगाव कराड, सातारा, महाराष्ट्र) असून त्यानेच या बसेसना आग लावल्याचे कबूल केले आहे.

आग लावण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे. तात्काळ आरोपीला पणजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT