Accident At Canacona Dainik Gomantak
गोवा

काणकोण येथे रस्त्याकडेच्या लोखंडी बॅरिकेडमध्ये घुसली कार; एकजण जखमी

या अपघातात एकजण जखमी झाला आहे.

Pramod Yadav

Accident At Canacona: काणकोण मनोहर पर्रीकर बायपास मार्गावर एका कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कार चक्क रस्त्याकडेच्या लोखंडी बॅरिकेडमध्ये घुसली आहे. या अपघातात एकजण जखमी झाला आहे. आज (रविवारी) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

(Accident Reported at Canacona, Guardrail pierced through car)

Accident At Canacona

मिळालेल्या माहितीनुसार, काणकोण मनोहर पर्रीकर बायपास मार्गावरून जाणाराी भरधाव कार रस्त्याकडेच्या बॅरिकेडला धडकली. कारच्या समोरील भागात लोखंडी पत्राचे बॅरिकेड आरपार घुसले आहे, यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे.

कारच्या हेड लाईट जवळून रॉड घुसत पुढे समोरच्या सीटपर्यंत रॉड घुसल्याचे समोर आलेल्या व्हिडिओतून दिसत आहे.

अपघातग्रस्त कारला ट्रकच्या सहय्याने दोरी लावून बाहेर काढण्यात आले, करचा दरवाजा, बोनेट, हेड लाईट, इंजिन, सीट यासह विविध भागाचे नुकसान झाले आहे.

अपघातात एक व्यक्ती जखमी झाली आहे. त्याला उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. त्याच्यावर यशस्वी उपचार करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, जखमी व्यक्ती सुखरूप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

SCROLL FOR NEXT