Calangute  Dainik Gomantak
गोवा

Calangute: कळंगुटमधील बेवारस वाहने जप्त; सर्व वाहनांचा करणार लिलाव

वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने राबवला उपक्रम

Akshay Nirmale

Calangute: कळंगुट येथे विविध ठिकाणी अनेक दिवसांपासून बेवारस स्थितीत पडून असलेली वाहने जप्त करण्यात आली. कळंगुट पंचायतीने वाहतूक पोलिसांच्या मदतीने हा उपक्रम राबवला.

पंचायतीच्या अधिकार क्षेत्रातील अशी वाहने जप्त करण्यात आली आहेत. यामध्ये अनेक दुचाकी आणि कार्सचाही समावेश आहे. ही वाहने रस्त्याकडेला अनेक दिवसांपासून पडून होती. अनेक वाहनांवर धुळ साचून राहिली होती.

यातील अनेक वाहनांच्या क्रमांकावरून संबंधित वाहन मालकांची माहिती घेऊन त्यांना दंडाची नोटीस पाठवली गेली आहे. हा दंड भरून वाहनमालकांना वाहने सोडवून घेता येतील. जर कुणीही गाडीमालक समोर आला नाही तर वर्तमान पत्रातून जाहीरात देऊन या बेवारस वाहनांचा लिलाव केला जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ते आमचं बाळ...! कुत्र्याला सोबत नेण्यासाठी हैदराबादच्या जोडप्याने मोजले तब्बल '15 लाख'; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

दक्षिण आफ्रिकेत मृत्यूचं तांडव! ट्रक आणि मिनीबस यांच्यात भीषण अपघात; चुकीच्या यू-टर्नने घेतला शाळकरी मुलासह 11 जणांचा बळी

Sattari Fire: सालेली, सत्तरी येथे काजू बागायतीला आग

...तर गोमंतकीयांना 10 लाखांचा आरोग्य विमा; 2027ला सत्तेत आल्यास 'मुख्यमंत्री सेहत' योजने'ची तत्काळ अंमलबजावणी, आतिषी यांची घोषणा

Goa Social Media Ban: मुलांसाठी सोशल मीडिया बंद करण्याची तयारी; गोवा सरकारची घोषणा मोठी, पण अंमलबजावणी सोपी नाही

SCROLL FOR NEXT