Amit Palekar  Dainik Gomantak
गोवा

Goa Excise Scam: ‘अबकारी’ घोटाळ्यात वरिष्ठांचा सहभाग : ॲड. पालेकर

Goa Excise Scam: राज्यात ‘आप’तर्फे भ्रष्टाचारमुक्त मिशन राबविणार

दैनिक गोमन्तक

AAP Goa President Amit Palekar Alleges On Excise department Scam: अबकारी खात्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यानेच मोठे घोटाळे सुरू असल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने या खात्यावर कमिशनखोरीचा दावा केला आहे.

आंतरराज्य बेकायदा दारू विक्री खुलेआमपणे सुरू असून याला राजकीय पाठिंबा असल्याची टीका ‘आप’चे राज्य समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी केली.

‘आप’च्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत ॲड. अमित पालेकर आणि उपाध्यक्ष संदेश तेलेकर उपस्थित होते.

पालेकर म्हणाले की, अबकारी खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. शेजारील राज्यांमध्ये पकडली जाणारी गोवा बनावटीची दारू, हे त्याचेच उदाहरण आहे.

मद्याची शेजारील राज्यांत विक्री

पालेकर म्हणाले की, कुंडई, काणकोण, कुंकळ्ळी, सांकवाळ येथील औद्योगिक वसाहतींमध्ये मद्य निर्मिती कारखान्यांसाठी मोठ्या प्रमाणात स्पिरीट आयात केले जाते.

ते बल्क लिटरमध्ये असते आणि या कारखान्यांमधून तयार होणारी दारू त्यापेक्षा कैकपटींनी अधिक असते. या दारूची विक्री शेजारील राज्यांमध्ये केली जात असल्याचे अनेक पुरावे मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT