Aam Aadmi Party Goa Executive Vice President Sandesh Telekar resigned  Dainik Gomantak
गोवा

Sandesh Telekar Resigned: ‘आप’चे राज्‍य उपाध्‍यक्ष संदेश तेलेकर यांचा राजीनामा

Sandesh Telekar Resigned: आम आदमी पक्षाच्‍या गोवा कार्यकारिणीचे उपाध्‍यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संदेश तेलेकर यांनी आपल्‍या पदासह पक्षाचा राजीनामा सादर केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Sandesh Telekar Resigned: आम आदमी पक्षाच्‍या गोवा कार्यकारिणीचे उपाध्‍यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते संदेश तेलेकर यांनी आपल्‍या पदासह पक्षाचा राजीनामा सादर केला असून वैयक्‍तिक कारणासाठी आपण आम आदमी पक्षातून बाहेर पडलो आहे, असे त्‍यांनी सांगितले.

२०१७ च्‍या विधानसभा निवडणुकीत तेलेकर यांनी आम आदमी पक्षाच्‍या तिकिटावर फातोर्डा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. मला पक्षासंदर्भात काही तक्रारही नाही.

मात्र वैयक्‍तिक कारणासाठी मी पक्ष सोडलेला आहे. यापुढे काणकोणातून वैयक्‍तिक स्‍तरावर सामाजिक काम करण्‍याचा आपला मानस आहे, असे त्‍यांनी ‘गोमन्‍तक’कडे बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dwidwadash Yog 2026: बुध-शुक्राचा द्विद्वादश योग ठरणार खास, 5 राशींच्या जातकांना लागणार मोठी लॉटरी; सिंगल असणाऱ्यांचे ठरणार लग्न

Viral Video: टॅलेंटची कमी नाही! पठ्ठ्यानं स्कूटीवरच बनवला फिरता AC, हवा आणि पाण्याच्या मदतीने घेतोय थंड हवा, व्हिडिओ व्हायरल

Weather Update: 17 राज्यांमध्ये हाय-अलर्ट! वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, केरळमध्ये 'या' दिवशी होणार मान्सूनचे आगमन

CSK Playoff Scenarios: चेन्नईचा पत्ता कट की अजूनही चान्स आहे? समजून घ्या 'प्लेऑफ'चं संपूर्ण समीकरण

Horoscope: शनिदेव होणार प्रसन्न! 'या' राशींच्या व्यक्तींना नोकरीत प्रमोशनसह मिळणार बंपर पगारवाढ, धनलाभाचे प्रबळ योग

SCROLL FOR NEXT