Valpoi Crime Dainik Gomantak
गोवा

Valpoi: त्या तरुणाने विहिरीत उडी घेतली आणि...

वाळपई अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून तरुणाची सुटका केली.

दैनिक गोमन्तक

Valpoi: गुन्ह्यांच्या आणि आत्महत्येच्या अनेक घटना आपण आजवर ऐकल्या आणि पहिल्या आहेत. मात्र एक वेगळीच घटना सावर्डे येथे शुक्रवारी घडली.

सावर्डेतील (Sanvordem) एका तरुणाने स्वत:चे जीवन संपवण्याचा प्रयत्न करत एका विहिरीत उडी मारली. मात्र समोर आलेल्या माहितीनुसार, तरुणाने ज्या विहिरीत उडी मारली त्यात पाणी जास्त खोल नसल्याने त्याचा आत्महत्येचा प्रयत्न फेल ठरला. हा प्रकार पाहताच गावकऱ्यांनी तात्काळ अलार्म वाजवला आणि वाळपई अग्निशमन (Fire Brigade) आणि आपत्कालीन सेवांना फोन केला. त्यांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून तरुणाची सुटका केली.

हा तरुण मद्यपी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे खरंच त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला की मद्याच्या धुंदीत तो विहिरीत पडला हे अद्याप कळू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: 19 वर्षीय युवकाच्या खूनप्रकरणी कांदोळी येथील तरुणाला अटक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

ड्रग्ज का दारुची नशा? झिंगलेल्या रशियन महिलेचा शिवोलीत भररस्त्यात राडा, वाहनं अडवली, पोलिसांशी घातली हुज्जत

Goa Rain: तुळशीच्या लग्नाला 'पावसाच्या' अक्षता? शेतकरी हवालदिल; ‘व्हडली दिवाळी’वर पावसाचे सावट

SCROLL FOR NEXT