Mandovi Bridge Dainik Gomantak
गोवा

Panjim : मांडवी पुलावरुन उडी घेत तरुणाची आत्महत्या

पोलिस व अग्निशमन दलाचे जवान मांडवी नदीत त्याचा शोध घेत आहेत.

विलास महाडिक

Goa Suicide News : पणजीतील मांडवी पुलावरून एका तरुणाने उडी घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास उडी घेतल्याची ही घटना घडली. तरुणाने उडी घेत आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र अजूनही त्याचा मृतदेह शोधण्यात प्रशासनाला यश आलेलं नाही. (Panaji latest news)

मांडवी पुलावरुन उडी घेणाऱ्या व्यक्तीचं नाव तुळशीदास शेटये असे असून तो बोक द व्हाक – पणजी येथील रहिवासी आहे. मांडवी नदीत उडी घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्कुटर पुलावर उभी केली होती. ही स्कुटर पोलिसांना सापडली आहे. या स्कुटरच्या क्रमांकावरून केलेल्या चौकशीत त्याची ओळख पटली असून तो सकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबियांनी पोलिसात दिली. पोलिस व अग्निशमन दलाचे जवान मांडवी नदीत त्याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT