crime Dainik Gomantak
गोवा

धक्कादायक! बागा येथे पश्चिम बंगालच्या महिलेवर सामूहिक बलात्कार

फेब्रुवारी 18 ते 20 दरम्यान ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Pramod Yadav

पश्चिम बंगालच्या महिलेवर बागा येथे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महिलेने मनोरूग्णालयात उपचार सुरू असताना आपल्या सोबत घडलेल्या अतिप्रसंगाची माहिती उघड केली आहे.

18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सहा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला मानसिक दृष्ट्या अस्थिर आहे. पणजीतील रस्त्यावर फिरताना काही लोकांना ही महिला दिसून आली. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. फोनवर मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी महिलेला आपल्या सोबत घेऊन तात्काळ उपचारासाठी IPHB येथे पाठवले.

दरम्यान, उपचारावेळी महिलेने तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.

कळंगुट पोलिसांनी याप्रकरणी सहा अज्ञात संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कळंगुट पोलिसांनी गुन्हा पणजी महिला पोलिसांकडे सुपूर्द केला आहे. पोलिसांकडून महिलेच्या पतीचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT