Enforcement Directorate (ED) Dainik Gomantak
गोवा

'ईडी'कडून महाराष्ट्रासह गोव्यातील एकूण 12 स्थावर मालमत्ता जप्त; एकूण 12.80 कोटींची संपत्ती

वॅरॉन ग्रुप ऑफ कंपनीचे बँक कर्ज फसवणूक प्रकरणात

गोमंतक ऑनलाईन टीम

ED Attaches Assets in Maharashtra and Goa: वॅरॉन ग्रुप ऑफ कंपनीच्या बँक कर्ज फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने (ED) मंगळवारी महाराष्ट्र आणि गोव्यात छापे टाकले. यावेळी सुमारे 12 स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या सर्व मालमत्तांची एकूण किंमत 12.80 कोटी रूपये इतकी आहे.

ही सर्व मालमत्ता दिवंगत श्रीकांत सवाईकर आणि त्यांच्या कुटूंबियांशी संबंधित आहे. वॅरॉन ग्रुप ऑफ कंपनीजच्या बँक कर्ज प्रकरणातील फसवणुकीशी संबंधित हे प्रकरण आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात ईडीने एकूण 179.27 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "हे संकट लवकर संपलं पाहिजे", पश्चिम आशियातील संघर्षामुळे भारतासमोर मोठं आव्हान, PM मोदींकडून जगाला शांततेचा संदेश

मोफत एन्ट्री अन् स्टेडियमचा फील! 'BCCI'चं क्रिकेटप्रेमींना मोठं गिफ्ट; IPL 2026 चे सामने 'या' 15 शहरांमध्ये पाहता येणार फ्री

पश्चिम आशियातील संघर्षाचे पडसाद संसदेत, पंतप्रधान मोदी मांडणार भारताची भूमिका

VIDEO: 'तो' परत आलाय! गोवा-महाराष्ट्र सीमाभागात पुन्हा 'ओंकार हत्ती'चा वावर; पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

IPL 2026: "पैसे घेतात पण खेळत नाहीत!" कांगारू खेळाडूंच्या नखऱ्यांवर सुनील गावस्कर संतापले; दिला कडक इशारा

SCROLL FOR NEXT