गोवा

Vasco: जयपूर येथील इसमाला 4.5 किलो गांजासह अटक

विलास महाडिक

जयपूर येथील इसमाला 4.5 किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. ग्यानेंद्र गोपाळ स्वैन (वय 38, रा. जयपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. चिखली जंक्शन -वास्को येथून काल मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली. अंमलीपदार्थविरोधी कक्षाच्या पथकाने ही कारवाई केली असून, गांजाची किंमत सुमारे 4.5 लाख रुपये असल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. (A Person from Jaipur arrested with 4.5 kg Cannabis)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "एनडीएला बळ देण्यासाठीच प्रवेश", 7 खासदारांच्या पक्षांतरावर कीर्तीकरांचे विधान

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

SCROLL FOR NEXT