Goa Rape Case Dainik Gomantak
गोवा

Canacona: धक्कादायक! काणकोण येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कोल्हापुरातील एकाच्या मुसक्या आवळल्या

तपास सुरु असल्याचे पोलिसांनी केले स्पष्ट

दैनिक गोमंतक

काणकोण येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी कोल्हापूर येथील विरेंद्र शिंदे या संशयित युवकाला ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

(A man from Kolhapur arrested in the rape case of Canacona)

मिळालेल्या माहितीनुसार काणकोण पोलिसात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला असल्याची तक्रार झाली आहे. यावरुन पोलिसांनी विरेंद्र शिंदे ( वय 19 )या संशयिताला अटक केली आहे. तो महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा रहिवाशी असल्याचे प्राथमिक माहितीत स्पष्ट झाले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यातील पीडिता 15 वर्षाची असून ती सहा महिन्याची गरोदर असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेत सुधारगृहात रवानगी केली आहे. लवकरच संशयिताला न्यायालयात हजर करुन पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गोव्यात खून, मारामारी, चोरी, दरोडा, लैंगिक शोषनाचे प्रकार वाढत असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रशासनाने अशा घटनांवर आळा घालण्यासाठी तातडीने पावले उचावीत अशी देखील मागणी नागरीकांकडून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT