Fire in Goa  Dainik Gomantak
गोवा

Fire in Goa : गोघळ हौसिंग बोर्डजवळ टेकडीला आग

अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचण्यास अडचडी येत असल्याने आग विझविण्यात व्यत्यय

गोमन्तक डिजिटल टीम

Fire in Goa : सासष्टी तालुक्यात आग लागण्याच्या घटना वाढत असून आज घोगळ हाउसिंग बोर्ड भागात असलेल्या टेकडीला आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचण्यास अडचडी येत असल्याने आग विझविण्यात व्यत्यय येत आहे. त्यामुळे आग आटोक्यात आणता आली नाही.

या भागातील स्थानिक रहिवासी वालेंतीनो रॉड्रिग्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ही आग लागण्याचा प्रकार घडला. उन्हाचा पारा वाढल्याने वातावरण गरम असल्याने आगीने लगेच रौद्र रुप धारण करीत पूर्ण टेकडीला घेरले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोकाट प्रयत्न केले मात्र, सायंकाळीं उशिरा पर्यंत ही आग आटोक्यात आली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT