Baina Crime News Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News : महिलांच्या टोळीचा मद्याच्या दुकानात चोरीचा प्लॅन फसला; बायणा येथील घटना

चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Rajat Sawant

Baina : बायणा येथील एका घाऊक मद्याच्या दुकानात चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोरट्यांची टोळी घटनास्थळावरुन पसार झाली. या चोरीच्या घटनेमध्ये महिलांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बायणा येथील घाऊक मद्याच्या दुकानात दोन लहान मुलांसह तीन महिलांचा गट आला होता. यावेळी महिलांनी दुकानचालकालाचे लक्ष विचलीत करुन लहान मुलाला दुकानात पाठविले. यावेळी लहान मुलाने दुकानाच्या काउंटरमधून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, दुकान चालक सावध झाल्याने त्यांना रंगेहाथ पकडले. घटनास्थळावरुन महिलांच्या टोळक्याने पळ काढला. दरम्यान चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT