Car Burned in Goa Dainik Gomantak
गोवा

Car Burned in Caranzalem: करंझाळेत कारने अचानक घेतला पेट, सुदैवाने टळली जीवीतहानी...

कारचे मोठे नुकसान

गोमंतक ऑनलाईन टीम

Car on Fire in Caranzalem Goa: गोव्यातील ताळगाव परिसरातील करंझाळे येथे आज, मंगळवारी दुपारी अचानक एका कारने पेट घेतला.

भर रस्त्त्यात अचानक कार पेटल्याने परिसरातील सर्वजण चकीत झाले. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही.

आजुबाजूच्या नागरिकांना या कारला लागलेली आग विझविण्यासाठी धाव घेतली. काहींनी तत्काळ अग्निशमन दलाला याची माहिती दिली. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. भर वस्तीतील रस्त्यावर ही घटना घडली.

आग विझवल्यानंतर कार क्रेनच्या सहाय्याने येथून हलविण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या काही काळात दुपारी अचानक कारने पेट घेण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT