युवा कलाकार अतुल चोडणकर आपल्या घरात पूजण्यासाठी त्याने स्वतः तयार केलेल्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना. (Ganesh Chaturthi)
युवा कलाकार अतुल चोडणकर आपल्या घरात पूजण्यासाठी त्याने स्वतः तयार केलेल्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना. (Ganesh Chaturthi) Dainik Gomantak
गोवा

Ganesh Chaturthi: बाप्पा आगमनास सज्ज...

Dainik Gomantak

Ganesh Chaturthi: अवघ्या दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीसाठी चित्रकारांनी तयार केलेला गणेश मूर्तींवर (Ganesha idols) शेवटचा हात फिरवण्यास चित्रकार कामाला लागले असून उद्या सगळ्यांच्या घरात गणरायाचे आगमन होणार आहे. 10 सप्टेंबर रोजी साजरा होणाऱ्या गणेश चतुर्थीची 90 टक्के तयारी पूर्ण झाली असून गणेश चित्र शाळेतून सर्वजण उद्या आपला गणपती घरी घेऊन जाणार आहेत. तत्पूर्वी माटोळी बांधण्यात येईल. दरम्यान चित्रशाळेत (Ganesh Idols School) आगाऊ नोंदणी करून ठेवलेले गणपती मूर्तींवर चित्रकार शेवटचा टचअप देत आहेत. उद्या प्रत्येक जण आपापल्या घरी गणपती घेऊन जाणार आहे. तसेच थर्माकोल डेकोरेशन, पताका डेकोरेशन (Pataka Decoration) अंतिम टप्प्यात येऊन ठेपले आहे. यासाठी युवावर्ग रात्र जागवत आहे.

युवा कलाकार अतुल चोडणकर आपल्या घरात गणपतीच्या प्रभावळीची सजावट करताना

दरम्यान काही युवकांनी स्वतःहून आपल्या घरात गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. भूटेभाट येथील युवा कलाकार अतूल चोडणकर गेली बारा वर्षे स्वतः आपल्या घरात पूजण्यासाठी गणेशाची मूर्ती बनवत आहे. त्याचेही काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे तसेच त्यांनी आपल्या घरात थर्माकोल डेकोरेशन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT