Goa Corona Update Dainik Gomantak
गोवा

गोव्यात आज कोरोनाचे 9 बळी, 2668 बाधित रुग्ण

राज्याचा पॉझिटिव्हिटी दर आज 37.42% वर पोहोचला आहे

दैनिक गोमन्तक

पणजी : गोवा राज्यात कोरोनाचे सावट झपाट्याने वाढत आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याचा पॉझिटिव्हिटी दर आज 37.42% वर पोहोचला आहे. आज 2668 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यातील सक्रिय कोविड (COVID-19) रुग्णांची संख्या 21,974 वर पोहोचली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Election) पार्श्वभूमीवर ही राज्यासाठी धोक्याची घंटा आहे. (Goa Corona Update)

आज नमुन्यांची चाचणी कोविड पॉझिटिव्ह - 2668

आज बरे झालेले रुग्ण – 3145

गेल्या 24 तासांतील मृत्यू - 9

एकूण मृतांची संख्या - 3594

पुनर्प्राप्ती दर - 88.64 %

गोव्यात सक्रिय कोविड पॉझिटिव्ह प्रकरणे - 21,974

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli World Record: विराट कोहलीची अवघ्या 7 धावांची खेळी, पण रिकी पाँटिंगचा विश्वविक्रम मोडला! न्यूझीलंडविरुद्ध बनला नंबर 1 फलंदाज

VIDEO: डिचोलीत भीषण अपघात; जिममधून घरी परतताना दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, 22 वर्षीय तन्मयचा उपचारादरम्यान मृत्यू

Goa Pollution Control Board: धारबांदोड्यातील हॉटमिक्स प्रकल्प सुरू करण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा दणका; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या परवानगीला आव्हान

Women’s T20: श्रेया परबची नाबाद 52 धावांची झुंज व्यर्थ; महाराष्ट्राने गोव्याला 12 धावांनी नमवले

Viral Video: मोबाईल ठेवायला जागा नाही म्हणून थेट चाकू बाहेर काढला! ट्रेनमधील तरुणाच्या कृत्याने प्रवासी संतप्त, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT