Bicholim Light Poles Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: वादळीवाऱ्याचा तडाख्यात आठ विजेचे खांब जमीनदोस्त

Pole Collapses At Lakhere Bicholim: खांब रस्त्यावर आडवे झाल्याने लाखेरे येथील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: पालिका क्षेत्रातील लाखेरे येथे वादळीवाऱ्याचा तडाखा बसून या भागाला वीज प्रवाह करणारे आठ विद्युत खांब जमीनदोस्त झाले. एकाचवेळी आठ खांब मोडून रस्त्यावर पडले तरी, सुदैवाने कोणतीही अनुचित घटना घटना घडली नाही. मात्र खांब रस्त्यावर आडवे झाल्याने लाखेरे येथील मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर परिणाम झाला.

रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली. आज सायंकाळी लाखेरे भागाला वादळीवाऱ्याचा तडाखा बसला. एका झाडाची भलीमोठी फांदी एका वीज खांब्यावर कोसळली. त्याबरोबर आठ वीज खांब आडवे झाले. अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

एकाचवेळी आठ वीज खांब मोडल्याने लाखेरे गावातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे. पूर्ण गाव अंधारात बुडाला आहे. पुन्हा वीज खांब उभे करुन वीज प्रवाह सुरळीत करण्यासाठी किमान एक-दोन दिवस लागण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT