Margao Accident News Dainik Gomantak
गोवा

Margao Accident News: दुचाकीस्वाराच्या धडकेत 75 वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू; पुढील तपास सुरू

याबाबत वाहनचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Margao Accident News: गोव्यातील अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. मायणा कुडतरी पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सां जुझे दि एरियल या ठिकाणी पादचाऱ्याला एका दुचाकीने धडक दिल्या प्रकरणी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू होण्याचा प्रकार घडला आहे.

माहितीनुसार, मडगावमध्ये सदाशिव खोत (वय 75) हे गृहस्थ रस्त्याने चालले असता, त्यांना दुचाकीची जोरदार धडक बसली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर त्यांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर तिथून त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये हलवण्यात आले, मात्र तिथे पोहोचल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. या अपघातातील दुचाकीस्वार अकबर खान याच्याविरुद्ध मडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT