Vaccination drive

 

Dainik Gomantak 

गोवा

4 दिवसात 72,000 मुलांचे लसीकरण करणार: आरोग्य मंत्री विश्वजित राणे

गेल्या आठवड्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या मोहीमेची घोषणा केली होती.

दैनिक गोमन्तक

गोवा राज्यातील 15-18 वयोगटातील 72,000 मुलांना चार दिवसात कोविड लसीचा पहिला डोस देण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी दिली. गेल्या आठवड्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या मोहीमेची घोषणा केली होती.

या योजने बद्दल बोलताना विश्वजित राणे (Vishwajit Rane) म्हणाले की, 15 ते 18 वयोगटातील मुलांना पहिला डोस देण्यासाठी सरकार सज्ज आहे आणि त्यांना लस देण्यासाठी राज्याकडे पुरेसा लसीचा साठा आहे. आरोग्य विभागाने चार दिवसांत या वयोगटातील जास्तीत जास्त मुलांचे लसीकरण (Vaccination) करण्याची योजना आखली आहे, असे आरोग्य सेवा संचालक डॉ इरा आल्मेडा यांनी सांगितले. तज्ञ समितीने अलीकडेच सरकारकडे सर्व शाळा 15 दिवसांसाठी बंद ठेवण्याची शिफारस केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT