Crime News  Dainik Gomantak
गोवा

Pernem Crime: जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 6 संशयितांना अटक; पेडण्यातील घटना

सहा जणांवर गुन्हा दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem Crime: सुकेकुळण-धारगळ येथे दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातानंतर झालेल्या वादात जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला तसेच त्यांना अटक केली.

संशयित रोहन राजेंद्र कांदोळकर (30, वाडी कांदोळी) प्रितेश प्रेमनाथ मयेकर (31. पेल्ल्लावाडो उसकई), ज्ञानेश्वर संतोष मणेरकर (वाळपई), संदेश शाम नाईक (26. अन्नावाडो कांदोळी), अनुप साहेब, सत्यवान गोवेकर (पिळर्ण) मनीष रूपेश मयेकर (20, भरवण-उसकई) यांचा समावेश आहे.

त्यांनी धारगळ येथील अशोका बिल्डकॉनचेव्यवस्थापक भिक्रमसेन बारिक व त्यांच्या अन्य कर्मचाऱ्यांना 9 रोजी दोन वाहनांत अपघात झाल्यानंतर मारहाण करून धमकी दिली होती. पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिष वायंगणकर अधिक तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT