मुरगावमध्ये देशी-विदेशी 57 हजारांची बनावट दारू जप्त  Dainik Gomantak
गोवा

मुरगावमध्ये देशी-विदेशी 57 हजारांची बनावट दारू जप्त

अबकारी खात्याने (Excise Department) टाकलेल्या धाडीत तब्बल 57 हजारांची देशी-विदेशी बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमन्तक

वास्को: गोव्यातील अवैधरित्या दारू विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. वास्को येथे अबकारी खात्याने (Excise Department) टाकलेल्या धाडीत तब्बल 57 हजारांची देशी-विदेशी बनावट दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. या गुण्यात सहभागी असलेल्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोव्यात बऱ्याच ठिकाणी अवैधरित्या दारू विक्री केली जाते. ही सगळे प्रकार थांबण्यासाठी वास्कोमध्ये अधिकाऱ्यांमार्फत कडक तपासणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर टाकण्यात आलेल्या धाडीत अधिकाऱ्यांना अवैध दारू आणि दुकानांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त दारूसाठा आढळून आला. हा सर्व साथ अबकारी खात्यातर्फे जप्त करण्यात आला आहे. ही सर्व छापे अबकारी निरीक्षक राजेश सालेलकर आणि मुकुंद गावस यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Elections 2022) पार्श्वभूमीवर गोव्यात अबकारी खाते आणि पोलिस प्रशासन सतर्क असून तपासण्यांचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT