Four Buffalo died in Accident at Curchorem Dainik Gomantak
गोवा

Curchorem Accident: तिळामळ-कुडचडे येथे भरधाव ट्रकच्या धडकेत 4 म्हशी ठार

घटनास्थळावरून ट्रकचालक फरार

गोमंतक ऑनलाईन टीम

Four Buffalo died in Accident at Curchorem: तिळामळ-कुडचडे येथे झालेल्या एका अपघातात 4 म्हशी ठार झाल्या आहेत. रस्त्यावरून जात असलेल्या या म्हशींना एका भरधाव ट्रकने धडक दिली.

चालकाचे ट्रककवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर त्या ट्रकचालतकाने ट्रक तिथेच सोडून घटनास्थळावरून पोबारा केला. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे त्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले गेले होते. तथापि, युक्ती लढवून या ट्रकचालकाने तिथून पळ काढला.

हा अपघात मंगळवारी रात्रीच्या सुमारास झाल्याचे समजते. म्हैशींच्या मृत्युमुळे उत्पन्नाचे एक साधन नष्ट झाले आहे. मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या मृत म्हैशींच्या मालकांना त्याची भरपाई मिळावी, अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT