37th National Games Goa Dainik Gomantak
गोवा

37th National Games Goa: श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम परिसरात संशयित ताब्यात...

पोलिस-कमांडो यांची संयुक्त कारवाई

गोमंतक ऑनलाईन टीम

37th National Games Goa: गोव्यात 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला १९ ऑक्टोबरपासून सुरवात होत आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी गोवा सरकारने केली आहे. देशभरातून खेळाडू या स्पर्धेसाठी गोव्यात येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्थाही ठेवली गेली आहे.

याची प्रचिती आज, सोमवारी श्यामा प्रसाद मुखर्जी इनडुअर स्टेडियम परिसरात आली. येथे पोलिसांनी अचानक मॉक ड्रिल राबवली. पोलिस दल आणि कमांडो यांनी संयुक्तपणे ही कारवाई पार पाडली.

यात स्टेडियमपरिसरात घुसलेले डमी संशयित दंगेखोर-दहशतवाद्यांना पोलिसांनी पकडले. महत्वाच्या कार्यक्रमांवेळी काही अनुचित प्रकार घडला, किंवा काही गोंधळ झाला, हल्ला झाला तर आपले पोलिस दल, सुरक्षा दल कितपत तत्पर आहे, याची चाचपणी अशा मॉक ड्रिलमधून घेतली जात असते.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा तोंडावर आली असताना आज, येथे ही मॉक ड्रिल पार पडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा, हिंसाचार प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी

SCROLL FOR NEXT