Gold Smuggling Dainik Gomantak
गोवा

पंधरा महिन्यात दाबोळीवर 22 तर मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 13 किलो सोन्‍याची तस्‍करी

Gold Smuggling: १९ जानेवारी रोजी दाबोळी विमानतळावर गोल्‍ड पेस्‍टच्‍या स्‍वरूपात ५,२९३ ग्रॅम सोने आणले होते.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: मागील १५ महिन्‍यांत दाबोळी तसेच मोपा आंतरराष्‍ट्रीय विमानतळांवर तब्‍बल ३५.४१ किलो सोन्‍याची तस्‍करी झाल्‍याचे उघड झाले आहे. ‍१३.०८ किलो सोने मोपा येथे, तर २२.३३ किलो सोन्‍याची तस्‍करी दाबोळी विमानतळावर झाली आहे.

तिघा कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

दक्षिण गोव्‍याचे खासदार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी लोकसभेत विचारलेल्‍या एका प्रश्‍नाला केंद्रीय वित्त खात्‍याचे राज्‍यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी स्‍वरूपात हे उत्तर दिले आहे.

एका तस्‍करी प्रक़रणात दाबोळी विमानतळावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाच हात असल्‍याचे उघड झाल्‍यावर तिघांवर गुन्‍हा नोंद झाल्‍याचे या उत्तरात म्‍हटले आहे. १९ जानेवारी रोजी दाबोळी विमानतळावर गोल्‍ड पेस्‍टच्‍या स्‍वरूपात ५,२९३ ग्रॅम सोने आणले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant Goa: ‘ओंकार’ तोरसे, तांबोसेत घुसण्याच्या तयारीत, पिकांची हानी! तातडीने बंदोबस्ताची शेतकऱ्यांची मागणी

Goa Water Crisis: राज्यात पाणी संकट गडद! जलाशयांनी गाठला तळ; साळावलीत 48 टक्के, तर अंजुणेत 31 टक्के पाणी बाकी

Goa Drug Menace Crisis: अमली पदार्थांचा विळखा आता थेट शाळांपर्यंत! किनारपट्टीपासून गावागावांत ड्रग्जचं जाळं पसरलं तरी सरकार 'ढिम्म'; सरदेसाईंचा घणाघात

कदंब बसस्थानकात खासगी बसचालकांची मनमानी! म्हापशात प्रवासी, वाहनधारक त्रस्त: नागरिकांकडून कारवाईची जोरदार मागणी

CM Pramod Sawant: आंबेडकरांना काँग्रेसकडूनच खोडा, दोनवेळा लोकसभेत जाण्यापासून रोखलं; मुख्यमंत्री सावंतांचा घणाघात

SCROLL FOR NEXT