Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
गोवा

40 मतदारसंघातून 332 उमेदवार रिंगणात; अर्ज मागे घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत माघार प्रक्रिया संपल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमन्तक

काल अर्जांची छाननी झाल्यानंतर राज्यातील 40 मतदारसंघांसाठी 332 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या कालावधीच्या शेवटी एकूण 587 अर्ज प्राप्त झाले आहेत. अर्ज तपासणी दरम्यान सुमारे 255 उमेदवारांचे अर्ज नाकारण्यात आले.

हे प्रामुख्याने डमी उमेदवार आणि डुप्लिकेट उमेदवारांचे होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची उद्या शेवटची तारीख आहे. 14 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत (Election) कोण कोणत्या मतदारसंघातून (Constituency) निवडणूक लढवणार याबाबत माघार प्रक्रिया संपल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT