27 years old Sailor drowned in INS Hansa swimming pool during promotion test Dainik Gomantak
गोवा

INS Hansa येथे दुर्घटना, प्रमोशन चाचणीदरम्यान नाविकाचा बुडून मृत्यू

INS Hansa Vasco Goa: वास्कोतील INS हंसा येथे प्रमोशन चाचणीदरम्यान नाविकाचा बुडून मृत्यू झाला.

Pramod Yadav

वास्कोतील INS हंसा येथे प्रमोशन चाचणीदरम्यान गुजरातच्या नाविकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (दि. ३० जुलै) सायंकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

उस्मान गनी अन्सारी (27, गुजरात) असे या अपघातात मृत्यू झालेल्या नाविकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वास्कोतील INS हंसा येथे जलतरण तलावात प्रमोशन चाचणी सुरु होती. या चाचणीदरम्यान उस्मान गनी अन्सारी या या नाविकाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाला.

नाविकाला उपचारासाठी INS च्या जिवंती रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

SCROLL FOR NEXT