Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa News : ‘भाजप शिक्षक सेल’ तर्फे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते २५ शिक्षकांचा सत्कार

व्यासपीठावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सचिव दामू नाईक, माजी खासदार व अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर,व शिक्षक सेलचे प्रमुख प्रा. बाबाजी सावंत उपस्थित होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News : पणजी, शिक्षक हा कधीच निवृत्त होत नसून ज्ञानदानाची त्याची परंपरा निवृत्तीनंतरही अखंडित चालू असते. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षकांच्या दृष्टीने खरा पुरस्कार असतो.

आजच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन तसेच व्यवसायाच्या विविध संधींसंदर्भात योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले.

भाजपच्या शिक्षक सेलतर्फे पणजीत राज्यातील पंचवीस शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

व्यासपीठावर राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सचिव दामू नाईक, माजी खासदार व अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर,व शिक्षक सेलचे प्रमुख प्रा. बाबाजी सावंत उपस्थित होते.

सत्कारमूर्ती असे

नागेश फडके , सुदीपा नेवरेकर स्नेहा वायगंणकर , प्रमोद सुर्लीकर, दत्ता शिरोडकर , विनायक मयेकर, राम करमली, सुशांत तुयेकर , मनोज कामत, फ्रँन्सी फर्नांडिस , प्राचार्य लक्ष्मीकांत परब, चंद्रलेखा राणे, मीराबाई शेवाले, वर्षा सिनाय विर्जिनकर, प्रो. डॉ. सविता नाडकर्णी,अजय देसाई , शशिकांत गावस , नम्रता उदय नाईक, बाबला मलिक, प्रकाश फडके, गिरीश सिरसाट, मनोज नाईक, आशा नाईक, सुरज भैरेली व अजय जोशी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Sand Mining: सावर्डे सत्तरीत बेकायदेशीर रेती उत्खनन; एका महिलेचा म्हादईत बुडून मृत्यू

Goa Crime: तिसवाडीत 15 वर्षीय मुलीचे अपहरण, ओडिशातील तरुणाविरोधात गुन्हा नोंद; पोलिस तपास सुरु!

Tuberculosis: क्षय रोगाला हद्दपार करण्यासाठी मिळाले स्टार बूस्ट!! वर्षा उसगावकर आणि जॉन डी सिल्वा गोव्याचे 'टीबी ब्रँड ॲम्बेसेडर'

Mormugao Port: गोव्यात क्रूझ पर्यटन हंगाम सुरू; एकाच दिवशी कॉर्डेलिया आणि जर्मनीहून जहाजं दाखल

Goa Agriculture: गोव्यात यंदा पोफळीच्या लागवडीत 18 हेक्टरने वाढ! सत्तरीत सर्वाधिक लागवड

SCROLL FOR NEXT