Goa Police: 25 police inspectors promoted in goa

 

Dainik Gomantak

गोवा

Goa Police: तब्बल 25 पोलीस निरीक्षकांना उपअधीक्षकपदी बढती

पोलीस खात्यात पुन्हा एक बढती आता जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे याचा अधिकाऱ्यांना मात्र फायदा होणार आहे.

Kavya Powar

Goa Police: मागील काही दिवसांपासून गोव्याच्या पोलिस (Goa Police) खात्यात बढतीचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसात पोलीस खात्याने अधिकाऱ्यांना बढती (Promotion) देण्याचा सपाटाच लावल्याचे चित्र आहे. त्यात पुन्हा एक बढती आता जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे याचा अधिकाऱ्यांना मात्र फायदा होणार आहे.

जाहीर पत्रकामध्ये लिहिल्याप्रमाणे, स्थानिक विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार, पोलीस निरीक्षकांना CCS (सुधारित वेतन) नियमांच्या स्तर 10 मध्ये राजपत्रित गोवा पोलीस सेवा गट "अ" च्या कनिष्ठ श्रेणी अधिकार्‍यांच्या पदावर पदोन्नती देताना सरकारला आनंद होत आहे. या पदोन्नतीमध्ये एकूण 25 पोलिस निरीक्षकाना उपअधीक्षकपदी (Deputy Superintendent) बढती जाहीर करण्यात आली आहेत.

बढती जाहीर 25 पोलिस अधिकारी :

1. विल्सन सी. डिसोझा

2. फ्रान्सिस एक्स कोर्टे

3. रॉय परेरा

4. ब्राझ टी. मिनेझिस

5. नूतन उ. वेरेकर

6. गुरुदास ए. कदम

7. सिद्धांत उ. शिरोडकर

8. जिवबा जी. दळवी

9. राजन वाई. निगळ्ये

10. राजेंद्र एस, पी. देसाई

11. नेरलॉन एल बी अल्बुकर्क

12. आशिष एस शिरोडकर

13. प्रविणकुमार जी. वस्त

14. सागर पी. एकोस्कर

15. राजेश कुमार

16. चेतन एल. पाटील

17. मनोज वि. म्हार्दोळकर

18. तुषार एन. वेर्णेकर

19. विश्वेश प. कर्पे

20. सुदेश एस. नार्वेकर

21. सुरज एस. हळर्णकर

22. सुदेश आर. नाईक

23. रुपेंद्र ए. शेटगावकर

24. निलेश एस. राणे

25. शिवराम एम. वायंगणकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

SCROLL FOR NEXT