Goa Fatal Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident: रस्त्यात आलेल्या गायीला धडकला अन् जीव गमावून बसला Video

Goa Fatal Accident: चालकांना बऱ्याचवेळा त्याचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटना समोर येत असातात.

Pramod Yadav

गोव्यात होणाऱ्या अपघातांच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. आरडी-कांदोळी येथे झालेल्या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (दि. २३ जुलै) पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

उदय परशुराम नाईक (24, रा. आरडी-कांदोळी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याघटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, उदय दुचाकीवरुन जात असताना रस्त्यात उभ्या असणाऱ्या गायीला धडकला. यात त्याला गंभीर जखम झाली. उपचारादम्यान उदयचा मृत्यू झाला आहे.

Uday parshuram Naik

गोव्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताच्या घटना चिंतेच्या विषय ठरत आहेत. राज्यात पावसाचे धुमशान सुरु असताना पडझडीच्या घटना समोर येत आहेत. राज्यात भटक्या गुरांची समस्या देखील भीषण आहे.

रात्रीच्या सुमारास मार्गावर जेव्हा वाहनांची वर्दळ कमी होते त्यावेळी गुरु रस्तावर थांबलेली असतात किंवा मार्गाच्या मध्येच बसलेली असतात. चालकांना बऱ्याचवेळा त्याचा अंदाज न आल्याने अपघाताच्या घटना समोर येत असातात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT