19 year old youth drowned at Bhatwadi-Nanoda Goa bicholim Dainik Gomantak
गोवा

भटवाडी-नानोडा येथील चिरेखाणीत 19 वर्षीय तरूण बुडाला, दिवसभरातील दुसरी घटना

संतोष चार वाजता आंघोळीसाठी बुडून उतरल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

भटवाडी-नानोडा येथील चिरेखाणीत बुडून 19 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात राज्यात बुडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे. संतोष शेळके (वय 19) असे या तरूणाचे नाव आहे. आज (रविवारी) दुपारी चार वाजता ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शेळके त्याच्या मित्रांसह भटवाडी-नानोडा येथील चिरेखाणीत आंघोळीसाठी आला होता. संतोष चार वाजता आंघोळीसाठी बुडून उतरल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. रात्री अकरा वाजता अग्निशमन दलाच्या हाती त्याचा मृतदेह लागला.

थिवी येथील कालव्यात युवक बुडाला

थिवी येथील कालव्यात तरूण बुडाल्याची आज (रविवारी) सकाळी अकरा वाजता रेवोडा येथे घडली. राज लोटलीकर (वय 21, रा. मडगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.

शनिवारी सात तरूणाचा एक गट सहलीसाठी या भागात आला होता. आज सकाळी रेवोडा येथे चिरेखाणीत पोहायला गेले असता अकरा वाजता ही घटना घडली. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nano Banana Image: नवीन ट्रेंड आला! AI वरून 15 रंगांच्या साड्यांमधले फोटो बनवले; गरजेचा, सुरक्षेचा विचार कुणी केला का?

Dashavtar Movie: गोव्यातल्या लोकांनाही आपला वाटेल असा, पर्यावरणाची ‘दशा’ दाखवणारा 'दशावतार'

Parshuram Statue: चोपडे सर्कलवर उभारणार परशुरामाचा पूर्णाकृती पुतळा! जीत आरोलकरांना दिली माहिती; जानेवारीपर्यंत करणार काम पूर्ण

Assonora: 'हा तर ग्रामस्थांची घरे व रोजगार हिसकावण्याचा प्रयत्न', अस्नोडातील नोटिसींविरोधात परब आक्रमक; RGPतर्फे आंदोलन

Juje Konkani Movie: जगभर पुरस्कार, गोव्यात मात्र ‘क' वर्ग; ‘जुझे’ सिनेमाच्या श्रेणीवरून नाराजी; ‘ईएसजी'कडून गळचेपीचा दावा

SCROLL FOR NEXT