IFFI Golden Peacock Award Dainik Gomantak
गोवा

IFFI Golden Peacock Award: 'कांतारा', 'सना', 'मीरबीन'सह 15 चित्रपट गोल्डन पीकॉक पुरस्काराच्या शर्यतीत

यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

Pramod Yadav

IFFI Golden Peacock Award: भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित गोल्डन पीकॉक पुरस्कारासाठी यावर्षी 15 चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात 12 आंतरराष्ट्रीय आणि 3 भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.

या वर्षीच्या ज्युरीमध्ये स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन, फ्रेंच चित्रपट निर्माते जेरोम पेलार्ड आणि कॅथरीन दुसार्ट, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्मात्या हेलन लीक आणि प्रसिद्ध भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर यासारखे दिग्गज ज्युरी अध्यक्ष आहेत.

गोल्डन पीकॉक पुरस्काराच्या शर्यतीतील चित्रपट

1) वुमन ऑफ (मूळ शीर्षक- कोबीटा झेड)

2. द अदर विडो (मूळ शीर्षक- पिलेगेश)

3. द पार्टी ऑफ फूल्स (मूळ शीर्षक- कॅप्टीव्हज्)

4. द मेजर्स ऑफ मेन (मूळ शीर्षक- डेर वर्मेसेन मेन्श)

5. लुबो

6. हॉफमन फेरी टेल्स (मूळ शीर्षक: स्काझकी गोफमाना)

7. एन्डलेस बॉर्डर्स (मूळ शीर्षक: मरझाये द्वि पायन)

8. डाय बिफोर डेथ (मूळ शीर्षक: उमरी प्रीजे स्मृती)

9. बोस्नियान पॉट (मूळ शीर्षक: बोसान्स्की लोनाक)

10. ब्लागाज् लेसन्स (मूळ शिर्षक - उरोटसाईट ना ब्लागा)

11. ए सॉग

12. एन्ड्रागॉगी (मूळ शीर्षक: बुडी पेक्रेती)

13. कांतारा

14. सना

15. मीरबीन

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT